How To Download Marathi Calligraphy Font
जय शिवराय मित्रांनो.!
मी धिरज साळोखे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टॉप 12 कॅलिग्राफी फॉन्ट्स दिले आहेत. ह्या फॉन्ट्सची डाउनलोड लिंक ही खालती दिली आहे. तुम्ही खालती स्क्रॉल करून फॉन्ट डाऊनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॉन्ट्स तर मी दिलेच आहेत. त्याच सोबत फॉन्ट्स डाऊनलोड करण्यापासून ते फॉन्ट कशाप्रकारे वापरायचे हे सुद्धा पुढे आपल्या ब्लॉगमध्ये सविस्तर सांगितलं आहे. आपले हे फॉन्ट्स घेऊन तुम्ही सुंदर अशी कॅलिग्राफी तयार करू शकता आणि तुम्ही तुमची बॅनर डिझाईन एकदम नेक्स्ट लेवल ला घेऊन जाऊ शकत.
बॅनर डिझाईन मध्ये फॉन्ट चा वापर करून कॅलिग्राफी तयार करत असताना पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे :
कॅलिग्राफी आणि फॉन्ट बॅनर मध्ये वापरताना हे प्रमुख गोष्टी लक्षात घेतल्यास, त्यांच्या स्वरूपात, अर्थात त्यांच्या डिझाइन, स्टाइल आणि वापराच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये वापरण्यात आलेल्या तथ्यांवर विचार करणे गरजेचे आहे.
वर्णमाला: कॅलिग्राफी शैलीमध्ये वापरण्यात आलेली वर्णमाला आपल्या बॅनरात ध्यानात घेतली पाहिजे. एक चांगली कॅलिग्राफी वर्णमाला बनविण्यासाठी, वर्णमालेच्या रूपांच्या संरचनेवर, सर्व वर्णांमध्ये सामंजस्य आणि सुंदरता असलेल्या अक्षरांची निवड करावी.
रंग: कॅलिग्राफी बॅनरात वापरण्यात आलेले रंग निवडायला खास लक्षात घ्यावे. संगणकीय बनरांमध्ये आपल्याला बरं चढवण्यासाठी रंग निवडायला खास लक्षात घ्यावे.
स्टाइल: आपल्या फॉन्ट बॅनरात असलेल्या स्टाइलनुसार योग्य गोष्टी निवडायला खास लक्षात घ्याव्या. केवळ सरस फॉन्ट निवडायला वापरायला सापडत नाही, तर आपल्या विषयास उचित आणि सुंदरतेने प्रतिष्ठान देणारा स्टाइल निवडावा.
चौकट्या: आपल्या बॅनराच्या आकारासाठी लक्ष द्यायला लागणारी गोष्ट आहे. फॉन्ट बॅनर चौकट्या तयार करताना, स्टाइलच्या वापराच्या विषयी मनापासून विचार करा आणि आकारानुसार वापरण्याचे निर्णय करा.
स्थिरता: कॅलिग्राफी आणि फॉन्ट बॅनरमध्ये वापरलेली शैली स्थिर असावी आणि आपल्या संदेशाला वाचकांना च्यापडावी लागावी. शैलीची स्थिरता या दोन तंत्रज्ञानांनी तयार केलेल्या ग्राफिक डिझाईन वा कॅलिग्राफी स्टाइलमध्ये दिसू शकते.
पठनशीलता: वापरलेली कॅलिग्राफी फॉन्ट या पठनशीलतेची असणारी आवड आवडव लागावी. या संकेतस्थळ, प्रोडक्शन, व्यावसायिक डॉक्युमेंट, विज्ञापन आणि इतर माध्यमांमध्ये पाहण्यासाठी खासपणे महत्त्वाची असावी.
वापराची प्रभावीता: एक उत्कृष्ट कॅलिग्राफी फॉन्ट किंवा बॅनर आपल्या प्रस्तुतीला प्रभावी करू शकते. जर आपल्याला इतरांपेक्षा अधिक उदात्त आणि शानदार दिसणारी संदेश देण्याची इच्छा असेल तर कॅलिग्राफी आणि फॉन्ट बॅनर त्याच्या दृष्टीने उत्तम उपाय आहेत.
संगणकीय सामर्थ्य: कॅलिग्राफी आणि फॉन्ट बॅनरमध्ये वापरलेली टेक्नोलॉजी संगणकीय सामर्थ्य आणि प्रभावशालीता असणारी असावी आणि त्याची सहायता आपल्याला आवडलेल्या स्टाइल आणि डिझाईनची तयारी करण्यात मदत करू शकते.
संगणकीय समुपदेशन: अनेक कॅलिग्राफी फॉन्ट डिजाईन सॉफ्टवेअर आणि एप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण कॅलिग्राफी स्टाइल आणि फॉन्ट बॅनर बनवू शकता. या संगणकीय समुपदेशनाची मदत घेऊन, आपल्याला तुमच्या आवडीच्या फॉन्ट बनवण्यात मदत करू शकते.
अशा प्रकारे, एक चांगली कॅलिग्राफी वर्णमाला आणि सुंदर फॉन्ट स्टाइल आपल्या कॅलिग्राफी आणि फॉन्ट बॅनराच्या डिझाइनला आकर्षकता देतील.
STEP 01:
सर्वात आधी तुम्हाला आपले फॉन्ट डाऊनलोड करून घ्यायचे आहेत मित्रांनो आपल्या या फॉन्ट्सला आठ अंकी पासवर्ड आहे आणि हा पासवर्ड दोन स्टेप मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दिला आहे तुम्हाला आपली व्हिडिओ पूर्ण बघायची आहे आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे व्हिडिओची लिंक पुढे दिली आहे.
VIDEO LINK :
तर मित्रांनो तुम्हाला मटेरियल म्हणजेच फॉन्ट डाऊनलोड करून घ्यायचे आहेत. फॉन्ट यांची लिंक खालती दिली आहे. तुम्हाला मटेरियल डाउनलोड या बटन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या ब्राउझर मध्ये गुगल ड्राईव्ह ओपन होईल तुम्हाला डाऊनलोड आयकॉन वरती क्लिक करून तुमची जीमेल आयडी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपल्या फॉन्ट ची फाईल डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल.
STEP 02 :
आपली फाईल डाऊनलोड झाल्यानंतर फाईल अनझिप करायची आहे. त्यासाठी तुम्हाला Zarchivae App डाऊनलोड करून घ्यायचं आहे फाईल डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला खालती काही ऑप्शन बघायला भेटतील तुम्हाला Zarchivae App एप्लीकेशन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला राईट कॉर्नर मध्ये तीन डॉट च ऑप्शन बघायला भेटेल सिंपली तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे एवढं केल्या नंतर तुम्हाला सिलेक्ट ऑल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खालती तुम्हाला एक राईट च आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती एक प्लस च आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही न्यू फोल्डर वरती क्लिक करायचं आहे आणि ओके वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक खालती आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड विचारेल तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे आणि ओके ऑप्शन वर क्लिक करायचं आहे आपली फाईल अंजीप होऊन जाईल
STEP 03
मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता फोन्स युज कसे करायचे आहेत आपले फॉन्ट डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ते तुम्ही ते फॉन्ट पिक्सेलमध्ये किंवा पिक्स आर्ट मध्ये युज करू शकता सर्वात आधी तुम्हाला मी सांगतो तुम्ही फोन पिक्सलॅब मध्ये कशाप्रकारे युज करू शकता तर एकदम सिम्पल मध्ये तुम्हाला पिक्सल ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला टॅक्स दिसेल सिम्पली तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खालती तुम्हाला काही ऑप्शन बघायला भेटतील तिथे तुम्हाला फॉन्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे फॉन्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय फॉन्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला राईट कॉर्न मध्ये एक फाईलचा आयकॉन बघायला भेटेल त्यावर ती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपले फॉन्ट्स ठेवले आहेत ते फोल्डर तुम्हाला ओपन करायचं आहे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला ऍड टू फॉन्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपले फॉन्ट पिक्सलॅब मध्ये ऍड होऊन जातील तर मित्रांनो एवढी प्रोसेस केल्यानंतर हे फॉन्ट तुम्ही डायरेक्ट पिक्सलॅब मध्ये युज करू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागेल इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे एप्लीकेशन तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तीन नंबरचे ऑप्शन वरती क्लिक करायचे म्हणजे एम एस फॉन्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी ट्रिक्स टाकायची असेल ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला कॉपी ऑप्शन वरती क्लिक करायचे कॉ पी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा तुम्हाला पिक्सल अप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू टॅक्स ऍड करायची आहे न्यू टॅक्स ऍड तुम्हाला यायचं आहे का नव्हती क्लिक करायचं आहे आणि एडिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण कॉपी केलेला कोड पेस्ट करून घ्यायचा आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट ऑप्शन वरती क्लिक करून माय फॉन्ट मध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला जो फॉन्ट सिलेक्ट करायचा असेल तो फोन तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता.
STEP 04 :
मित्रांनो मी आता सांगतो तुम्ही पिक्स आर्ट मध्ये आपले फॉन्ट कशाप्रकारे युज करू शकता तुमच्या मोबाईल मध्ये जो फाईल मॅनेजर ॲप आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपले फॉन्ट्स ठेवले असतील तो फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर ते सर्व फॉन्ट्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि कॉफी ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचे आणि पिक्स आर्ट नावाचं फोल्डर तुम्हाला शोधायचं आहे शोधल्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एक फॉन्ट फोल्डर दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि कॉपी केलेले फॉन्ट्स तुम्हाला तिथे पेस्ट करून घ्यायचे आहेत पिक्स आर्ट मध्ये ऑटोमॅटिक फॉन्ट्स ऍड होऊन जातील त्यानंतर ज्याप्रमाणे आपण पिकलेल्या मध्ये फॉन्ट यूज केले त्याचप्रमाणे तुम्हाला पिक्स आर्ट मध्ये सुद्धा फॉन्ट युज करायचे आहेत.
तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच होतं मी आशा करतो की तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटू असेच एका नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉक सोबत तोपर्यंत काळजी घ्या..
जय हिंद.! जय महाराष्ट्र.!
0 टिप्पण्या