How To Download Texture For Pixellab | Top 200+ Trending Textures | How To Use Texture In Pixellab

 जय शिवराय मित्रांनो..! मी धिरज साळोखे स्वागत करतो तुमच आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला 200+ Texture दिल्या आहेत आणि त्या कशा वापरायच्या हे पुढे सांगतील आहे.




• थोडक्यात माहिती :

ग्राफिक डिझाईन मध्ये Texture वापरणे अतिशय महत्वाचे आहे. Texture हा आपल्या डिझाईनच्या पायरीच्या वर्णनाच्या आणि दृश्य विन्यासाच्या संयोजनासाठी वापरला जातो. ग्राफिक डिझाईनमध्ये Texture वापरण्याची एक महत्वाची आवश्यकता असलेली बाब असल्याने, आपण विविध प्रकारचे Texture वापरू शकतो, जसे की मर्बल टेक्सचर, लिफ्ट टेक्सचर, वुड टेक्सचर, ग्राफिटी टेक्सचर आणि फांटस्टिक टेक्सचर  इ. आपण आपल्या ग्राफिक डिझाईनमध्ये या विविध Texture वापरू शकतो. Texture वापरताना, आपल्या डिझाईनच्या विषयाशी संबंधित असलेल्या रंग आणि फॉन्टची निवड घ्यावी लागते.


STEP 01 :

सर्वात आधी आपलं जे मटेरियल आहे म्हणजेच Texture ते तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे. खालती Scroll Down करून आपलं मटेरियल तुम्ही डाऊनलोड करू शकता.

VIDEO

STEP 02 : 

मटेरियल डाउनलोड केल्यानंतर Text ला किंवा Calligraphy ला Texture Apply करण्यासाठी तुम्हाला Pixellab App Open करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी Text Type करायची असेल ती तुम्हाला Type करून घ्यायची आहे किंवा कॅलिग्राफी Add करून घ्यायची आहे.


STEP 03 :

Text किंवा Calligraphy Add केल्यानंतर तिची Size Adjust करून घ्यायची आहे त्यानंतर काही खालती Options बघायला भेटतील त्यामधील Texture Option वरती Click करायचं आहे.

STEP 04 : 

तुम्हाला एक गॅलरी चा ऑप्शन बघायला भेटेल त्यावर तू मला क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपल्या टेक्चर ठेवले असतील ते फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी टेक्चर हवी आहे ती सिलेक्ट करायची आहे.


STEP 05 :

टेक्चर सिलेक्ट केल्यानंतर तिथेच केला असेल ती तुम्हाला ऍडजेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर चौथ्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला ट्रान्सपरंट वरती क्लिक करायचं आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला ती कॅलिग्राफी किंवा टॅक्स पीएनजी फॉरमॅट मध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे त्यानंतर ती पीएनजी तुम्ही बॅनर बनवण्यासाठी वापरू शकता.

Material Download

मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच होतं मी आशा करतो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉक सोबत तो पर्यत कळजी घ्या..जय हिंद.! जय महाराष्ट्र.!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या